माझं व्यासपीठ तर्फे एक नवीन सुविधा आम्ही उपलब्ध करून देत आहोत ती म्हणजे documentary + पॉडकास्ट. याद्वारे आपल्या व्यवसाय /उद्योग / संस्थेची एक डॉक्युमेंटरी फिल्म आम्ही बनवू व त्याचबरोबर आपली मुलाखतही आपल्या येथे घेवू. यामुळे आपल्याला दुहेरी फायदा होईल. ही सर्व एकत्रित माहिती माझं व्यासपीठ च्या यूट्यूब विडियो पॉडकास्ट चॅनलवर दाखविण्यात येईल.  

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण माझं व्यासपीठशी  जरूर संपर्क साधावा.