अध्यात्मिक पॉडकास्टमधे विविध अध्यात्मिक विषयांवरती चर्चा, मुलाखती, अनुभव इत्यादी अंतर्भुत केल्या जातात. ज्यांना यांत सहभागी व्हायचे असेल त्यांनी माझं व्यासपीठशी संपर्क साधावा.