माझं व्यासपीठ (SOCIAL PODCAST) ची वैशिष्ट्ये
· एक सामाजिक जाणीव ठेवून घेतली जाणारी मुलाखत.
· सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती / संस्था यांच्याशी त्यांच्या संस्थेत जावून मुलाखत, त्यांचे समाजकार्य याद्वारे लोकांसमोर.
· अशा व्यक्ती / संस्था यांना समाजाकडून काही मदत लागत असेल तर मुलाखातीतून तसे आवाहन, त्याद्वारे या व्यक्ती / संस्था ज्यांच्यासाठी काम करतात त्यांना मदतीचे अनेक हात मिळवून देण्याचे कार्य.