"स्वतःचा आवाज, स्वतःचं व्यासपीठ" - या आणि व्यक्त व्हा

माझं व्यासपीठ हे एक यूट्यूब पॉडकास्ट विडियो चॅनल आहे. व्यावसायिक / कला किंवा छंद यातून छोटा - मोठा व्यवसाय करणारे / कलाकार / खेळाडू / प्रशिक्षक आणि सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था यांच्यासाठी माझं व्यासपीठ हे कार्यरत आहे. थोडक्यात 'माझं व्यासपीठ' हा व्हिडिओ पॉडकास्ट सर्वांसाठी आहे.